यावल ग्रामीण रुग्णालयात अंटीजन तपासणी साठी व्यापारी आणि नागरिकांची मोठी गर्दी

Featured जळगाव
Share This:

यावल ( सुरेश पाटील): यावल ग्रामीण रुग्णालयात यावल शहरातील अनेक सुज्ञ व्यापाऱ्यांनकडूनच तसेच इतर काही नागरिकांकडून अन्टीजन तपासणी करताना सोशल डिस्टन्स ची ऐसी की तैसी करण्यात येत आहे. या गर्दीत अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. आज दिनांक 21 शुक्रवार रोजी आता सुद्धा यावेळेला गर्दी सुरू आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात गर्दी होऊ नये यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, यावल तहसीलदार, यावल पोलीस निरीक्षक, यांनी तातडीने लक्ष केंद्रीत करावे अन्यथा गर्दीच्या माध्यमातून कोरोना विषाणू संपूर्ण यावल शहरात पसरू शकतो असे सुद्धा यावर शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *