आज 65 वर्ष पूर्ण झाल्याने एलआयसीचे वाढदिवसाच्या दिवशीच संपूर्ण नाशिक विभागात एलआयसीचे नेटवर्क बंद

आज 65 वर्ष पूर्ण झाल्याने एलआयसीचे वाढदिवसाच्या दिवशीच संपूर्ण नाशिक विभागात एलआयसीचे नेटवर्क बंद. नाशिक विभागातील संपूर्ण कर्मचारी एजंट ग्राहकांमध्ये मोठा तीव्र संताप. यावल (सुरेश पाटील): राज्यासह संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या भारतीय जीवन विमा निगम तथा एलआयसी या सर्वात मोठ्या विमा कंपनीला आज तब्बल 65 वर्ष पूर्ण झाले यामुळे विमा संबंधित कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी आणि एजंट […]

Continue Reading

कृ.उ.बा.सभापती मुन्नाभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने विरावली येथे लसीकरण

कृ.उ.बा.सभापती मुन्नाभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने विरावली येथे लसीकरण यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील विरावली येथेआज दि.०१ सप्टेंबर रोजी विरावलीचे माजी सरपंच व शिवसेना जळगाव जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील यांचे प्रयत्नांनी संपूर्ण गावास लसीकरण करण्यात आले. लसीकरणाची सुरवात माजी उपसरपंच सुभान तडवी यांना लसीकरणाने करण्यात आली.यात एकूण ६३० ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. याप्रसंगी […]

Continue Reading

खोट्या बातम्या प्रकाशित करून द्वेषभावना निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाने जागृत राहण्याची आवश्यकता; समाजसेवक अण्णा हजारे

खोट्या बातम्या प्रकाशित करून द्वेषभावना निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाने जागृत राहण्याची आवश्यकता; समाजसेवक अण्णा हजारे. यावल (सुरेश पाटील): औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’या वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली.बातमी वाचून आश्चर्य वाटले.जे विधान मी केलेच नाही ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेषभावना निर्माण करण्यासाठी अशी […]

Continue Reading