यावल शहरात विकसित भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने नागरिक वैतागले

यावल शहरात विकसित भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने नागरिक वैतागले. योगा हॉल बांधकामात ठेकेदाराकडून भ्रष्टाचाराचा व्यायाम नगरपरिषदेचे दुर्लक्ष. यावल (सुरेश पाटील) : यावल शहरातील संपूर्ण विकसित भागात गेल्या सहा महिन्यांपूर्वी पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईप लाईन टाकल्याने ठेकेदारांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालण्यासह दुचाकी वाहने […]

Continue Reading