नागपुर : ज्या मित्रावर होता महिलेच्या खुनाचा संशय, त्याचाही सापडला मृतदेह

नागपूर (तेज समाचार डेस्क) : छत्रपति चौकात मेट्रो स्टेशन जवळ मंगळवारी सकाळी एका ४० वर्षींय महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या महिलेच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा होती. त्या महिलेचा मित्रही अचानक गायब झाला होता. या कारणाने महिलेच्या मित्रावर संशयाचे सावट होते, पण बुधवारी सकाळी सोनेगाव तलावाच्या काठाजवळ महिलेच्या मित्राचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे दोन्ही जणांच्या मृत्यूबाबत संशय […]

Continue Reading

यावल : महावितरण करणाऱ्याला मारहाण करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल

यावल (सुरेश पाटील). शहरातील विरारनगर परिसरात घरगुती विज बिलाची रक्कम भरणा करा अन्यथा तुमचे विज कनेक्शन तोडले जाईल अशी सुचना देण्यासाठी गेलेल्या एका महावितरणच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन यावल पोलीसात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील […]

Continue Reading

यावल : पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून दाखल केला 6 जणांविरुद्ध गुन्हा

यावल (सुरेश पाटील). यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भारतीय दंड विधान कलम नुसार फिर्यादीने अर्ज दाखल केला होता त्यानुसार दि.15/7/2021रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय यावल यांनी यावल पोलिसांना आदेश देऊन फौजदारी प्र.सं.कलम156(3) प्रमाणे अहवाल सादर करण्याचा आदेश केल्याने यावल पोलिसांनी 2 दिवसात म्हणजे दि.17 जुलै2021रोजी6आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल […]

Continue Reading