श्री मनुदेवी मंदिर वन प्रवेशद्वारात लॉकडाऊनची पायमल्ली-जिल्हाधिकाऱ्यासह संबंधितांकडे ई-मेल द्वारा तक्रार दाखल

श्री मनुदेवी मंदिर वन प्रवेशद्वारात लॉकडाऊनची पायमल्ली. जिल्हाधिकाऱ्यासह संबंधितांकडे ई-मेल द्वारा तक्रार दाखल. यावल (सुरेश पाटील): संपूर्ण खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच यावल तालुक्यातील श्री मनुदेवी मंदिर वन प्रवेशद्वारात लॉकडाऊन संदर्भात सर्व नियमांची पायमल्ली केली जात असल्याची ई-मेल द्वारे तक्रार श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी केली आहे. दि.19जुलै2021 […]

Continue Reading

‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा!

  मुंबई  (तेज समाचार डेस्क): प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मीती करुन या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात […]

Continue Reading