यावल येथील कुंभार टेकडीवर संतगोरोबा कुंभार जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावल येथील कुंभार टेकडीवर संतगोरोबा कुंभार जयंती मोठ्या उत्साहात साजरी यावल ( सुरेश पाटील): श्री संत गोरोबाकाका कुंभार यांची754 वी जयंती आज सोमवार रोजी यावल येथील कुंभार टेकडीवर मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. श्री संतशिरोमणी गोरोबा काका कुंभार जंयती निर्मित्त यावल येथे दि.19/7 /2021 सोमवार रोजी सकाळी10वाजता शहरातील कुंभार टेकडीवर श्री संतशिरोमणी गोरोबा […]

Continue Reading

असली समजून लुटलेले सोने निघाले नकली

असली समजून लुटलेले सोने निघाले नकली यावल येथील सराफ दुकानदाराची बदनामी कोणी व का सुरू केली? यावल (सुरेश पाटील) :असली समजून लुटलेले सोने निघाले नकली.मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक,मद्याच्या लालसेने सापडले जाळ्यात.असे वृत्त आज फक्त एका दैनिकात भुसावळ विभागात प्रसिद्ध झाल्याने संबंधित सराफ दुकानदाराची बदनामी नेमकी कोणी व कशासाठी सुरू केली?ते बेन्टेक्स सोने आहे याची खात्री […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिरपूर तालुका आढावा बैठक सम्पन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिरपूर तालुका आढावा बैठक सम्पन्न पुणे (तेज समाचार डेस्क): आज दि.19/07/2021 रोजी सायं. 5.वा. शिरपूर रेस्टहाउस येथे मा.श्री. किरणनाना शिंदे,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धुळे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुका आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. डॉ. जितेंद्र ठाकूर, श्री. दिनेशदादा मोरे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, श्री.आशिषकुमार अहिरे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित […]

Continue Reading

यावल पंचायत समिती समोर काँग्रेसतर्फे चुली पेटवुन आंदोलन

यावल पंचायत समिती समोर काँग्रेसतर्फे चुली पेटवुन आंदोलन यावल (सुरेश पाटील): आज यावल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आमदार नानाजी पटोले साहेब यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड.संदीपभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार प.स.कार्यालय समोर यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यावल रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. शिरीषदादा […]

Continue Reading