मुंबईकरांनो, जरा जपून… पावसाबद्दल हवामान खात्याकडून इशारा

मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे मुंबई  (तेज समाचार डेस्क): शहर आणि उपनगरात रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला. पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत 192.17 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Warning for Mumbaikars […]

Continue Reading