शिरपूर ब्रेकिंग: येथील हवाई प्रशिक्षण केंद्राचे विमान कोसळले

जळगाव (तेज समाचार डेस्क): चोपडा तालुक्यातील वर्डी गावानजीक नवीन प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक प्रवासी ठार झाला आहे. तर एक महिला वैमानिक गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. शिरपूर येथील हवाई प्रशिक्षण केंद्राचे विमान सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्डी गावापासून उत्तरेच्या दिशेला 7 कि.मी. अंतरावर जंगलात […]

Continue Reading

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील मारुळ येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेता खासदार राहुल गांधी तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये व रावेर यावल मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार शिरिषदादा चौधरी जि.प.गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील […]

Continue Reading

नेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण

नेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगावं यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथे वृक्षारोपण..! यावल (सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील वडगांव येथे नेचर हार्ट फाउंडेशन,नेहरू युवा केंद्र जळगाव व ग्रामपंचायत वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच रावेर तालुक्यातील खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी परिसरामध्ये […]

Continue Reading