नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक पदी तेजस पाटील यांची निवड

नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक पदी तेजस पाटील यांची निवड यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील शिरसाड येथील तेजस धनंजय पाटील यांची नेहरू युवा केंद्र जळगाव येथे यावल तालुका समन्वयक म्हणून निवड झाली.भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत येत असलेले एक स्वायत्त संस्था म्हणजे नेहरू युवा केंद्र आहे. तळागाळापर्यंत रुजलेले जगातील हे सर्वात मोठे युवकांचे जाळे […]

Continue Reading

मुंबईत पावसाची संततधार सुरूच; गारव्याने नागरिक सुखावले

शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई  (तेज समाचार डेस्क): गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आठवड्याच्या सुरूवातीला दणक्यात पुनरागमन केले. गेले दोन-तीन दिवस पावसाने सतत हजेरी लावली आहे. पावसाची रिपरिप मुंबईत दोन दिवस सुरु होती. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि मुंबईकर सुखावले. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पनवेल, […]

Continue Reading