यावल शहरातील विस्तारित भागातील प्रलंबीत विकासकामे, खोदलेल्या रस्त्यांची दुरावस्था नागरीकांच्या उपोषणानंतर देखील जैसे थे परिस्थिती

यावल शहरातील विस्तारित भागातील प्रलंबीत विकासकामे, खोदलेल्या रस्त्यांची दुरावस्था नागरीकांच्या उपोषणानंतर देखील जैसे थे परिस्थिती. यावल दि.10(सुरेश पाटील): नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विविध कामांसाठी पक्के रस्ते तोडण्यात आलेल्या रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने पादचाऱ्यांपासुन तर वाहनधारकांना आपली वाहने चालविण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागत असल्याने नगरपरिषदेच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे […]

Continue Reading

नायगाव येथील ग्रामसेवकाबबत सदस्यांच्या तक्रारी? बिडिओ कार्यवाही केव्हा होणार?

नायगाव येथील ग्रामसेवकाबबत सदस्यांच्या तक्रारी? बिडिओ कार्यवाही केव्हा होणार? उपसरपंचासह 6 ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार ग्रामसेवकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर? यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक हे सरपंचांस हाताशी धरून संगनमताने मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार उपसरपंचासह6सदस्यांनी जळगाव जिल्हा परिषदेकडे केलेली आहे यात ग्रामपंचायत कार्यालयाचे कुठलेही काम करताना आम्हाला विश्वासात घेत नाही,मनमानी करून सर्व […]

Continue Reading

डांभुर्णीत दारुच्या नशेत हाणामारीत तान्या बारेलाचा मृत्यू.

डांभुर्णीत दारुच्या नशेत हाणामारीत तान्या बारेलाचा मृत्यू. यावल दि.9( सुरेश पाटील) : तालुक्यातील डांभुर्णी येथील आदीवाशी पावरा वस्तीत रहीवाशी असलेले तान्या लोटन बारेला वय ५०वर्ष व त्याचा आतेभाऊ अखिलेश बळीराम बारेला वय ३६वर्ष यांच्यात घरगुती बोलचाल झाली असता त्याचे रुपांतर वादात झाले व संशयित आरोपी अखिलेश बळीराम बारेला राहणार पिपल झपा एम.पी  याने लाकडी दाडुक्याचा […]

Continue Reading