दुचाकीवरून विद्यार्थिनीचे अपहरण, दोघांचा अत्याचार

नागपूर (तेज समाचार डेस्क):  उपराजधानीत खून, हत्त्या,बलात्कार आणि अपहरणांच्या घटना (nagpur crime) सुरूच आहेत. त्यात आणखी भर पडली असून दोन युवकांनी सतरा वर्षीय मुलीचे दुचाकीवरून अपहरण केले. तिला मारहाण करून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) अपलोड केले. दोन्ही आरोपींनी बलात्कार केल्याची तक्रार मुलीने केली आहे. आरोपी मुलीला ठार मारणार होते. पण नशीब […]

Continue Reading