डोंगरकठोरा येथे झन्नामन्ना जुगारीच्या अडुयावर पोलीसांची धाड

डोंगरकठोरा येथे झन्नामन्ना जुगारीच्या अडुयावर पोलीसांची धाड. 10जणांसह3मोटरसायकल असे1लाख3हजाराचे साहीत्य जप्त. यावल ( सुरेश पाटील ): तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका मंदीरा जवळ सार्वजनिक ठीकाणी झन्नामन्ना हा पत्त्याचा जुगार खेळतांना पोलीसांनी धाड टाकुन11 जणांसह 52पत्त्याचे साहीत्य हिरो कंपनीच्या3मोटरसायकलीसह50 हजार रुपये रोख असे1लाख3 हजाराहुन रक्कम जप्त केली आहे.या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.30जुन रोजी17 वाजेच्या […]

Continue Reading

सुरेश जगन्नाथ पाटील पत्रकार यावल यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सुरेश जगन्नाथ पाटील पत्रकार यावल यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर यावल : यावल तालुक्यातील यावल येथील पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील. संपादक–साप्ताहिक व्यासनगरी संघटक–भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास.(आदरणीय अण्णा हजारे कृत)जळगाव जिल्हा.गेल्या वीस वर्षापासून तसेच गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनसंसद जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्य करीत आहेत. व्यवसाय-गेल्या25वर्षापासून पूर्णवेळ पत्रकारिता तसेच गौरव […]

Continue Reading

यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड धिरज चौधरी तर सचिवपदी अॅड निलेश मोरे व ग्रंथपालपदी दत्तात्रेय सावकारे यांची निवड

यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड धिरज चौधरी तर सचिवपदी अॅड निलेश मोरे व ग्रंथपालपदी दत्तात्रेय सावकारे यांची निवड यावल (सुरेश पाटील): येथील तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.धिरज व्ही. चौधरी यांची तर सचिवपदी अॅड.निलेश पी.मोरे व ग्रंथपालपदी अॅड.दत्तात्रेय सी. सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावल येथे काल दि.30जुन रोजी यावल तालुका वकील संघाची बैठकी […]

Continue Reading