अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेवर प्रा. खैरनार यांची निमंत्रित विश्र्वस्त पदी नेमणूक झाल्याने सत्कार करण्यात आला

अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेवर प्रा. खैरनार यांची निमंत्रित विश्र्वस्त पदी नेमणूक झाल्याने सत्कार करण्यात आला तळोदा (वैभव करवंदकर ): येथील प्रा.युवराज खैरनार यांची अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेवर निमंत्रित विश्र्वस्त पदी नेमणूक झाल्याने तळोदा शिंपी समाज नवयुवक मंडळाने टेलर्स डे अवचित साधून प्रा. यशवंत खैरनार यांच्या सत्कार केला. तसेच तळोदा शहरातील शिंपी […]

Continue Reading

नाशिक: वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

  नाशिक (तेज समाचार डेस्क):  कोरोना रूग्णसंख्या संपुर्ण महाराष्ट्रात वाढत असताना अनेक जिल्ह्यात प्रशासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने 3 मार्च ते 15 मार्चपर्यंत संपुर्ण जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण […]

Continue Reading