प्रांताधिकारी यांच्यानंतर आता किनगाव सर्कलवर जीवघेणा हल्ला

प्रांताधिकारी यांच्यानंतर आता किनगाव सर्कलवर जीवघेणा हल्ला वाळू माफियांकडून सर्कलच्या छातीवर बुक्का मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. यावल पो.स्टे.ला 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यावल ( सुरेश पाटील): फैजपूर प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यावर दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाला याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसात पुन्हा यावल […]

Continue Reading

यावल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज पासून लसीकरण सुरु

यावल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज पासून लसीकरण सुरु यावल ( सुरेश पाटील): यावल येथील ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आज दिनांक 1 मार्च 2021 सोमवार पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्यास सुरुवात करण्यात आली यात प्रथम यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे यांना लस देण्यात आली, त्याच प्रमाणे तालुक्यातील साकळी येथील आशासेविका सौ.लता शिवचरण बडगुजर यांना सुद्धा […]

Continue Reading

अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग सदस्य यांच्याकडे यावल पोलिसांविरुद्ध तक्रार

अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग सदस्य यांच्याकडे यावल पोलिसांविरुद्ध तक्रार. यावल ( सुरेश पाटील): ता.प्र. तक्रारीनुसार यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नाही म्हणून तसेच पोलीस कर्मचारी जातिवाचक शिवीगाळ करून माझ्यावर अन्याय अत्याचार करीत असल्याची लेखी व समक्ष तक्रार यावल येथील माजी नगरसेवक जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विजय सुपडू गजरे यांनी केली दिनांक 26/2/2021रोजी अनुसूचित जाती […]

Continue Reading