अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात-5 ठार

शिर्डी (तेज समाचार डेस्क): अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे पहाटे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले प्रवासी जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. ट्रॅव्हल्स अहमदनगरहून औरंगाबादकडे जात होती. तर, स्विफ्ट […]

Continue Reading

तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी

तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी. तहसीलदार,सर्कल,तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष? यावल ( सुरेश पाटील): भुसावळ जवळ असलेल्या तसेच यावल तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या तापी नदीपात्रातून आणि नदीच्या किनाऱ्या लगतच्या भागातून मशनरीच्या माध्यमातून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे उत्खनन करून दररोज हजारो ब्रास विना परमिट गौणखनिज अनधिकृतपणे वाहतूक करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.याकडे संबंधित यावल तहसीलदार […]

Continue Reading