आश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न

आश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न यावल (सुरेश पाटील): ता.प्र. यावल तालुक्यातील न्हावी येथे यावल व रावेर तालुका स्तरीय आश्रय फाऊंडेशन आणि भुसावळ येथील भोळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आरोग्य शिबिर संपन्न झाले. आश्रय फाऊंडेशन, यावल-रावेर व भोळे हॉस्पिटल भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय आरोग्य शिबीर न्हावी.ता यावल येथे पार […]

Continue Reading

आदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन

आदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन यावल (सुरेश पाटील):फैजपुर भाग उपविभाग अधिकारी यांना महादेव, मल्हार टोकरे कोळी,समाजाच्या जातीच्या दाखल्यांचे विषयी येणाऱ्या अडचणी व प्रकरणे दाखल केल्या नंतर काय अडचणी येतात व सन 1950 पूर्वीचा जातीचा उल्लेख किंवा रहिवास असल्याचा पुराव्याचा आग्रह धरू नये या विषयावर प्रांत कैलास कडलग यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. […]

Continue Reading

बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमध्ये 26 जानेवारी 2019 रोजी वृक्षारोपण करणार

बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमध्ये 26 जानेवारी 2019 रोजी वृक्षारोपण करणार यावल तालुका भाजपातर्फे इशारा यावल(सुरेश पाटील): बऱ्हाणपूर -अंकलेश्वर तथा यावल चोपडा रस्त्यावर /महामार्गावर यावल येथील बुरुज चौकात आणि ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्यातर्फे बुजवण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना पायदळ चालणाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होऊन कमालीचा त्रास सहन करावा लागत […]

Continue Reading