अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने काझी सह मुलगा व संबंधितांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने काझी सह मुलगा व संबंधितांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल यावल (सुरेश पाटील): गेल्या पाच महिन्यापूर्वी यावल येथील बोरावल गेट परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावुन दिल्याप्रकरणी विवाह लावणाऱ्या काझी सह इतरांविरूद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात पोलीस […]

Continue Reading

यावल नगरपालिकेकडून अनधिकृत वृक्षतोड केल्याची तक्रार

यावल नगरपालिकेकडून अनधिकृत वृक्षतोड केल्याची तक्रार. नगराध्यक्षा तथा वृक्ष समिती अध्यक्षा काय कार्यवाही करणार ? यावल (सुरेश पाटील): यावल नगरपालिका कार्यालयाचे भिंतीजवळ असलेल्या दोन जुन्या मोठ्या झाडांची अनधिकृतपणे कत्तल करण्यात आली असल्याची तक्रार करून रीतसर पंचनामा करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक बेहेडे यांच्यासह शेख अलीम मोहम्मद रफीक यांनी केली आहे राजपत्रातील आदेशानुसार […]

Continue Reading
Tushar jaware

शिरपूरातील संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची पेटंट म्हणून मान्यता-आर सी पटेल अभियांत्रिकीतील प्राध्यापकांचे यश

शिरपूरातील संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची पेटंट म्हणून मान्यता-आर सी पटेल अभियांत्रिकीतील प्राध्यापकांचे यश मुंबई (तेज समाचार डेस्क): येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी  मशीन लर्निंग या विषयात केलेल्या संशोधनाला  ऑस्ट्रेलियन सरकारने  इनोव्हेशन पेटंट म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली. अलीकडील काळात मशीन लर्निंग मॉडेल्स संगणक विज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग […]

Continue Reading

कोरोना लॉकडाऊनमधील गुन्ह्यांबाबत गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई (तेज समाचार डेस्क):  जगभर हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हारसला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यावेळी राज्यात 188 कलमानुसार राज्यात पालिसांनी कारवाया केल्या. संचारबंदीवेळी नागरिकांनी एकत्र येणं टाळावं यासाठी शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. वाहनचालकांसह, नागरिकांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत होती. […]

Continue Reading

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री लस कधी घेणार?, असा सवाल विचारला जात होता. परंतू आता याला पूर्णविराम लागला आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading

यावल तालुक्यात आधारभुत किंमत तुर खरेदीसाठी ऑनलाईन नांव नोंदणीस आज २१ जानेवारी पासुन शुभारंभ

यावल तालुक्यात आधारभुत किंमत तुर खरेदीसाठी ऑनलाईन नांव नोंदणीस आज २१ जानेवारी पासुन शुभारंभ यावल (सुरेश पाटील): यंदा२०२०/२०२१ या वर्षाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे तुर खरेदी केंद्र यावल,उपअभिकर्ता संस्था म्हणून यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत तुर खरेदीसाठी नावनोंदणीला२१ जानेवारी पासून शुभारंभ करण्यात आला आहे […]

Continue Reading