बामणोद ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार शिरिष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्च आपले वर्चस्व राखले आहे

बामणोद ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार शिरिष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्च आपले वर्चस्व राखले आहे यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीत सर्वाधीक लक्ष वेधणाऱ्या बामणोद ग्रामपंचायतीत कॉंग्रेस पक्षाचे रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुनश्च कॉंग्रेस पक्षाने आपली सत्ता कायम राखली आहे . यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असुन बामणोद ग्रामपंचायतच्या […]

Continue Reading

यावल नगर परिषदेत विषय समित्यांवर सभापती म्हणून महिलाराज

यावल नगर परिषदेत विषय समित्यांवर सभापती म्हणून महिलाराज यावल (सुरेश पाटील): येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड करण्यात आली, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सौ कल्पना दिलीप वाणी, शिक्षण समिती सभापती पदी सौ रेखा युवराज चौधरी,आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी श्रीमती शमशाद बेगम महम्मद खान, महीला व बालविकास समितीच्या सभापतीपदी श्रीमती सईदाबी शेख हारूण, तसेच […]

Continue Reading

प्रवाशांची जबाबदारी सांभाळणारे चालक-वाहक देखील करोना योद्धा- तहसिलदार भाऊसाहेब थोरात

प्रवाशांची जबाबदारी सांभाळणारे चालक-वाहक देखील करोना योद्धा- तहसिलदार भाऊसाहेब थोरात नंदुरबार (वैभव करवंदकर ): महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी अर्थात लालपरी आजही लाखो प्रवाशांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. असंख्य प्रवाशांच्या जबाबदारीचे भान असलेले एसटीचे चालक वाहक देखील खरे कोरोना योद्धा आहेत. असे प्रतिपादन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य परिवहन […]

Continue Reading

रत्नागिरी येथे पोलीस शिपाई म्हणुन नौकरीस असलेल्या आदीवासी तरुणीचा मैत्रीपुर्ण संबंधातुन विनयभंग गुन्हा दाखल.

रत्नागिरी येथे पोलीस शिपाई म्हणुन नौकरीस असलेल्या आदीवासी तरुणीचा मैत्रीपुर्ण संबंधातुन विनयभंग गुन्हा दाखल. यावल( सुरेश पाटील): तालुक्यातील चुंचाळे गांवातील राहणाऱ्या एका तरूणी गांवातीलच राहणाऱ्या एका तरूणाने मैत्रीपुर्ण संबध ठेवुन वारंवार त्या तरूणीचा आर्थिक व मानसिक छळ करून विनयभंग करून जातीवाचक बोलुन शिवीगाळ करून लज्जा वाटेल असे कृत केले म्हणुन यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading

आज दुपारी यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम

आज दुपारी यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम यावल ( सुरेश पाटील): आज दि.20 बुधवार रोजी दुपारी 3 वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावल तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा तसेच त्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. […]

Continue Reading