नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती सर्व घटकांना होणे आवश्यक

नंदुरबार (वैभव करवंदकर). नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील नमुद करण्यात आलेल्या सर्व बाबींची माहिती शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांना होणे आवश्य्क आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने आयोजीत केलेल्या वेबिनारचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य् कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी व्यक्त् केला. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद, शिक्षण […]

Continue Reading

अभिनेता अली झफर वर मेकअप आर्टिस्ट ने लावला लैंगिक अत्याचाराचा आरोप

मुंबई (तेज समाचार डेस्क) प्रसिद्ध अभिनेता, गायक अली झफरविरोधात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मेकअप आर्टिस्ट लीना घानी हिने अलीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले असून तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे. अनेक वर्षांपासून अली झफर यांच्याकडून माझ्यावर अत्याचार होत आहे. त्यामुळे आता मी माझ्यासाठी लढायचं ठरवलं आहे. त्यांनी मला कोर्टात जायला सांगितलं […]

Continue Reading

‘हा’ मेसेज तुमच बॅंक अकाउंट करू शकतो खाली

मुंबई  (तेज समाचार डेस्क). सध्या जगात सगळीकडे ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केले जात आहे. यामुळं वेळेची बचतही होतं असल्यामुळं सर्वसामान्य लोकंही नेट बॅंकिंगकडे वळू लागली आहेत. याचसंदर्भात एक महत्वपूर्ण माहिती सायबर क्राईमच्या मुख्य कार्यालयानं ट्विटरवरुन दिली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना तुमच बॅंक खात नॉमिनीसोबत जोडलं गेल आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु […]

Continue Reading

भारतीय सैन्य मजबूत आणि सक्षम : लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती

पुणे (तेज समाचार डेस्क). लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी 73 व्या सैन्य दिनानिमित्त पुण्यातील  राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले, तसेच दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लष्कर जनजागृती मोहिमेतील विजेत्यांचा सत्कार केला. 15 जानेवारी 1948 रोजी प्रथम भारतीय कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के.एम. करिअप्पा, ओबीई यांनी […]

Continue Reading

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान नंदुरबार जिल्हा भव्य संत संमेलन नंदुरबार व श्री क्षेत्र प्रकाशा येथे उत्साहात संपन्न..!

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान नंदुरबार जिल्हा भव्य संत संमेलन नंदुरबार व श्री क्षेत्र प्रकाशा येथे उत्साहात संपन्न..! श्री जितेंद्र महाराज पाडवी, ह.भ.प.खगेंद्र महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी, महंत श्री योगीदत्तनाथ महाराज,यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न. नंदुरबार  (तेज समाचार प्रतिनिधि) : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर उभारणीसाठी तसेच त्यासाठी निधी […]

Continue Reading

गिर्यारोहक अनिल वसावेला अशोक जैन यांचा मदतीचा हात आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलोमांजोरो’ करणार सर

गिर्यारोहक अनिल वसावेला अशोक जैन यांचा मदतीचा हात आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ‘किलोमांजोरो’ करणार सर जळगाव (तेज समाचार डेस्क): आफ्रिका खंडातील सर्वोच्च अशा किलोमांजोरो शिखरावर येत्या २६ जानेवारीला तिरंगा फडकविण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या पथकात निवड झालेल्या बालाघाट येथील अनिल वसावे (ता. अक्कलकुवा) यांच्या स्वप्नांना जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या रुपाने अशोक जैन […]

Continue Reading