यावल : दुचाकी चोरून मूळ मालकाची आर्थिक पिळवणूक, यावल शहरात दुचाकी चोरट्याचा नवा फंडा

दुचाकी चोरून मूळ मालकाची आर्थिक पिळवणूक, यावल शहरात दुचाकी चोरट्याचा नवा फंडा यावल (सुरेश पाटील): यावल शहरातील एका दुचाकी चोरट्याने मोटर सायकल चोरून त्याच मोटरसायकल मालकाशी संपर्क साधून तुमची मोटरसायकल कोणाकडे आहे हे मला माहिती असून तुम्ही दोन हजार किंवा पाच हजार रुपये दिल्यास मोटर सायकल आणून देतो असे सांगून संबंधित मोटरसायकल मालकाची आर्थिक पिळवणूक […]

Continue Reading