नंदुरबार : महिलांनी घेतले मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे

नंदुरबार ( वैभव करवंदकर) नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते दहावीला अध्यापन करणाऱ्या सर्व महिला शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी युट्युब लाईव्हद्वारे मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांनी ‘स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय’ राष्ट्रीय अभियान […]

Continue Reading

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

नंदुरबार (वैभव करवंदकर ). नंदुरबार येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद हायस्कूल व प्रार्थमिक शाळा मध्ये युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाब रामदास महाजन, संस्थेचे सचिव देवेंद्र भाऊ भरत माळी सौ.सुनंदा अविनाश पाटील यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात-पत्नीचा जागीच मृत्यू

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कर्नाटक कारवार इथल्या अंकोला याठिकाणी हा अपघात झालाय. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक तसंच त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झालाय. तर श्रीपाद नाईक जखमी झालेत. नाईक यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा […]

Continue Reading