अन्ं चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ..! सक्षम तपासाधिकारी श्री. विश्वनाथ गायकवाड यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे चोरटे गजाआड…!

अन्ं चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या ..! सक्षम तपासाधिकारी श्री. विश्वनाथ गायकवाड यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे चोरटे गजाआड…! जळगाव (तेज समाचार डेस्क): खरं तर पोलीस प्रशासनाविषयी जनमाणसांत अनेक चांगले- वाईट अनुभव, समज- गैरसमज रुढ झालेले असतात. कधी कधी पोलिस प्रशासनाच्या एकूण कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, परंतु दुसरी बाजू जर आपण बघितली तर पोलिस प्रशासनावर असलेला अधिकचा कामाचा ताणही […]

Continue Reading