नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री
नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहार […]
Continue Reading