रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले
रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे श्री. बाफनाजींचे आज निर्वाण झाले… दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे अचानक निरोप घेणे चटका लावणारे आहे. बाफनाजींसारखी देवमाणसं शरीररूपाने आपला निरोप घेऊ शकतात मात्र, कार्यस्वरूपात त्यांनी संस्कारित केलेली जीवनमूल्ये शाश्वत राहतील. माणसांवर ,पशूपक्षीप्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे कृतिशील समाजसेवक बाफनाजी सर्वांचेच आवडते होते. “शाकाहार हाच सर्वोत्तम आहार […]
Continue Reading