नाराजी तर होणारच; ती दूर करू : चंद्रकांत पाटील

  औरंगाबाद (तेज समाचार डेस्क):  राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होतोच. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कोणाची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढली जाईल, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल सोमवारी येथे सांगितले. पदवीधर निवडणुकीच्यानिमित्ताने औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेल्या आ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री […]

Continue Reading

कोरोनामुळे बारामतीत यंदा एकत्रित दिवाळी सण साजरा न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दरवर्षी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन बारामतीत दिवाळीचा सण साजरा करतात. पण यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या […]

Continue Reading