“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी आणावी….हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी आणावी…. हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन यावल (सुरेश पाटील): ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते हिंदूंच्या जोरदार विरोधानंतर शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावात तोंडदेखला बदल करून आता या […]

Continue Reading

यावल येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घेतला पदभार

यावल येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घेतला पदभार यावल (सुरेश पाटील): येथे पोलिस निरिक्षक म्हणून सुधीर पाटील यांनी आपला पदभार आज घेतला. येथील तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांची फक्त 10 महीन्याच्या कालावधीत जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन विभागात अचानक बदली करण्यात आली त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणुन फैजपुरचे सहाय्यक […]

Continue Reading

कौरव-पांडव यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

कौरव-पांडव यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. हतनूर पाटबंधारे उपविभागात मोठा भोंगळ कारभार. भूसंपादित केलेल्या अतिक्रमित हजारो हेक्टर शेतजमिनीत मुरते पाणी. यावल( सुरेश पाटील): महाभारतात स्वतःच्या स्वार्थासाठी एक इंच सुद्धा जमीन देणार नाही असे कौरव यांनी पांडव यांना सांगितले होते,त्यानुसार जळगांव पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या हतनूर पाटबंधारे विभागात म्हणजे 80 ते 85 किलोमीटर अंतर लांब असलेल्या पाटाचे […]

Continue Reading

बदल्यांवरून मतभेद, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रात जाणार ,

   मुंबई (तेज समाचार डेस्क):  पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे नाराज पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल (Subodh Jaiswal) केंद्रीय सेवेत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती, ती विनंती मान्य करण्यात आली आहे. पोलिसांमधील होणाऱ्या […]

Continue Reading