‘1 नोव्हेंबरपासून’ रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक बदलणार

‘1 नोव्हेंबरपासून’ रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक बदलणार   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबरपासून गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार होते, परंतु काही कारणांमुळे 31 ऑक्टोबर रोजी ते अंतिम करण्यात आले. या तारखेनंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाईल. यानंतर 13 हजार प्रवासी गाड्यांच्या वेळा बदलतील. 1 नोव्हेंबरपासून […]

Continue Reading

रुळावर, नोकऱ्यांमध्ये तेजी आली आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): “देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो,” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. “भारतीय बाजार हे गुंतवणूकदारांचं आवडतं ठिकाण बनेल,” असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेसह […]

Continue Reading

पंकजा मुंडे यांनी केले शरद पवारांचे कौतुक, ट्वीट वर चर्चा सुरू

मुंबई (तेज समाचार डेस्क). हल्लीच भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा ला रामराम ठोकुन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्याच सोबत पंकजा मुंडे विषयी पण चर्चा सुरू होती कि पंकजा पर भाजपा सोडुन राष्ट्रवादी मध्ये जाणार आहे, पण पंकजा यांनी या चर्चे वर विश्राम लावत नकार दिला होता, पण आता पंकजा यांनी आपल्या ट्वीट द्वारे शरद […]

Continue Reading

रक्तदाब वाढल्याने राजू शेट्टी पुन्हा रुग्णालयात

पुणे (तेज समाचार डेस्क). स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना रक्तदाब वाढलाने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी काही […]

Continue Reading