आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

आदिवासी कोळी समाज समन्वय समिती च्या वतीने निवासी धुळे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि )  :आज दि.28 ऑक्टोंबर 2020 रोजी आ.कोळी समाज समन्वय समिती तर्फे शासना कडून राबविण्यात येणारी खावटी योजना संदर्भात निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले शासनाने खावटी योजना राबवित असतांना शोषित पीडित अंध,अपंग,विधवा,अल्पभूधारक ,हातमजुर यांना कोरोना महामारी संकटामुळे […]

Continue Reading

चालू शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्हा याचे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार ! आमदार – खासदार गावित यांचा प्रयत्नांना यश

चालू शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्हा याचे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार ! आमदार – खासदार गावित यांचा प्रयत्नांना यश   नंदुरबार (वैभव करवंदकर ):  नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ज्यावेळेस राजकारणात प्रवेश केला त्यावेळेपासून नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी असे असंख्य प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश आल्या. आमदार डॉक्टर […]

Continue Reading

शिरपूर : बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश

शिरपूर : बनावट नोटा छापणार्‍या टोळीचा पर्दाफाश धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि )  : बनावट नोटा छापणार्‍या टोळीचापर्दाफाश करीत शिरपूर शहर व एलसीबी पोलिसांनी कळमसरे (ता.शिरपूर) येथे कारवाई केली. दोनशे रूपयांच्या बनावट नोटा, यंत्रासह साहित्य हस्तगत केले. या कारवाईने खळबळ उडाली असून चार जणांविरूध्द शिरपूर शहर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बनावट नोटांचा कारखाना असल्याची माहिती […]

Continue Reading

उसतोड कामगारांना ३५ ते ४० रुपये वाढ

मुंबई (तेज समाचार डेस्क): उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. तर दिवसभर झालेल्या चर्चेनंतर उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के दरवाढ देण्यात आली आहे. प्रतिटन ३५ ते ४० रुपयांची वाढ मिळाली आहे.साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा […]

Continue Reading