पोलीओ निर्मूलनात रोटरीचे योगदान मोलाचे: डॉ. रामानंद

पोलीओ निर्मूलनात रोटरीचे योगदान मोलाचे: डॉ. रामानंद रोटरी एंक्लेवतर्फे जळगाव पोलिओ दिन जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ):  जगात पोलीओ निर्मूलनात रोटरीचे योगदान मोलाचे असून कोरोनामुळे आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती व प्रतीबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे हे नागरिकांच्या आता लक्षात यायला लागले आहे असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिपादन केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन […]

Continue Reading