राज्यातील परीक्षांच्या गोंधळाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे राज्यपालांना पत्र

राज्यातील परीक्षांच्या गोंधळाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे राज्यपालांना पत्र वेळीच लक्ष घालण्याची मागणी अन्यथा राज्यभर तसेच राजभवनासमोर धरणे आंदोलनचा इशारा   यावल (सुरेश पाटील): सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत.मात्र या परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.या अनुषंगाने परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी […]

Continue Reading

विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय च्या कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांची निवड

विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय च्या कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांची निवड   नंदुरबार ( वैभव करवंदकर ): महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत नंदुरबार जिल्हा कार्यकारणी गठित करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना धुळे येथील प्रदेशाध्यक्ष भिमराज घुगरे यांनी नियुक्ती पत्र दिले. यासंदर्भात नुकतीच नंदुरबार गवळी समाज युवकांची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

Continue Reading

पोलीस आयुक्तांच्या कार्याची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

पिंपरी  (तेज समाचार डेस्क): जागतिक अंध दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरजा या बाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी अंध विद्यार्थ्यांना पांढऱ्या काठीचे वाटप केले.त्यांनी केलेल्या या कार्याची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली.समाजातील वंचीत घटकासाठी केलेली ही मदत पोलीस खात्याची […]

Continue Reading