पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शनिवारी 350 जणांवर कारवाई पुणे  (तेज समाचार डेस्क): कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 350 जणांवर शनिवारी (दि. 17) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत […]

Continue Reading

भोसरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांना अटक

भोसरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांना अटक   पुणे  (तेज समाचार डेस्क): भोसरी पोलिसांनी कासारवाडी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये एका माजी नगरसेवकाच्या मुलासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सायंकाळी साडेसात वाजता करण्यात आली. कुणाल दशरथ लांडगे (वय 36, रा. कासारवाडी), […]

Continue Reading

पार्क केलेल्या टेम्पोमधून 330 पोती सिमेंट चोरीला

पार्क केलेल्या टेम्पोमधून 330 पोती सिमेंट चोरीला   पुणे  (तेज समाचार डेस्क):  पार्क केलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्यांनी 330 पोती सिमेंट चोरून नेले. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी सकाळी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे घडली. विश्वनाथ छगन सपकाळ (वय 36, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याबाबत शनिवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या […]

Continue Reading

वनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा

वनोली येथील साईबाबा मंदिरातील सर्व कार्यक्रम रद्द- मोजक्या ब्राम्हणवृदाच्या हस्ते फक्त पूजा   यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील वनोली येथील श्री साईबाबा मंदिराच्या 563 वा महोत्सव covid-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रथमच रद्द करण्यात आला असून मात्र विधिवत पूजा मंदिरात मोजक्या ब्राह्मण वृद्धांच्या उपस्थितित पूजा विधी करण्यात येणार असून अष्टमीला होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम ही रद्द करण्यात आल्याची माहिती […]

Continue Reading

नवरात्रात पहिल्या दिवशी गरजवंत महिलांना साड्या वाटप करून सन्मानित केले

नवरात्रात पहिल्या दिवशी गरजवंत महिलांना साड्या वाटप करून सन्मानित केले यावल येथील जनसेवा फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम. यावल (सुरेश पाटील): नवरात्रात पहिल्याच दिवशी यावल येथील जनसेवा फौन्डेशनतर्फे बेघर वस्तिमधील गरजवंत महिलांना दुर्गोत्सव साजरा करताना स्री शक्तिला प्रणाम म्हणून साड्या वाटप करण्यात आल्या. यावल येथील जनसेवा फ़ाऊंडेशनच्या वतिने नवरात्र उत्सवात स्रियांना महत्वाचे स्थान मानुन फ़ाऊंडेशनच्या वतिने […]

Continue Reading