नवरात्रोत्सव साजरा करा पण दांडिया, रावणदहन सारखे कार्यक्रमला बंदी – आयुक्त श्रावण हर्डीकर

नवरात्रोत्सव साजरा करा पण दांडिया, रावणदहन सारखे कार्यक्रमला बंदी – आयुक्त श्रावण हर्डीकर   पिंपरी  (तेज समाचार डेस्क): गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या साथीत लक्षणीय अशी वाढ दिसली. हा अनुभव लक्षात घेता. येत्या नवरात्र उत्सवात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना साथ रोगाचा अद्यापपर्यंत पूर्णतः नायनाट झालेला नाही. कोरोना गेलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणच्या […]

Continue Reading

तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न   नंदुरबार( वैभव करवंदकर ): कोविड़-19 च्या महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता, पोषण ,आहार ,तणाव निर्मूलन आणि तंबाखू मुक्ती या विषयावर ऑनलाइन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यशाळा शालेय शिक्षण विभाग सलाम मुंबई फाउंडेशन आरोग्य विभाग राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि नवनिर्माण सर्व समाज विकास संस्था नंदुरबार […]

Continue Reading

मुंबई दरवर्षी का तुंबते, नितीन गडकरी यांचा सवाल

नागपूर  (तेज समाचार डेस्क):केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीलं आहे. मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलमुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं आहे. मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत […]

Continue Reading

पुण्यात पावसाचा धुमाकूळ, चंदननगर पोलिस ठाणे पाण्यात

पुणे  (तेज समाचार डेस्क): शहरातील मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. शहर आणि परिसरात दुपारनंतर हळू हळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते नऊच्या सुमारास पावसाने खूप जोर धरला होता. परिणामी शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तर रात्री सिंहगड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. […]

Continue Reading