मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली , बार चालू पण मंदिरे बंद – खा.डॉ. हिना गावित

मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली , बार चालू पण मंदिरे बंद – खा.डॉ. हिना गावित   नंदुरबार ( वैभव करवंदकर ) :महाराष्ट्रातील सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याऐवजी मदिरालये उघडली, रेस्टॉरंट्स उघडलेत, बार उघडलेत म्हणून राज्यातील जनतेने याचा तीव्र स्वरूपात धिक्कार केलेला आहे. परंतु संतापही व्यक्त केला आहे. राज्यातील मंदिरे त्वरित उघडावीत असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार […]

Continue Reading

यु ट्यूब वरून चोरीचे धडे घेऊन , ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची लुट

यु ट्यूब वरून चोरीचे धडे घेऊन , ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची लुट   नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : लॉकडाउनच्या काळात कामधंदा नसल्याने चोरी करण्याचे ठरविले . चोरी करण्याचे धडे त्यांनी नविन तंत्रज्ञाना म्हणजे युट्युब चा वापर करून चोरी करण्याचे धडे आरोपी सचिन मच्छिंद्र राठोड , राहुल मच्छिंद्र राठोड , सागर नवनाथ चव्हाण यांनी ऑनलाइन […]

Continue Reading

शिरपूर: मंदीर उघडण्याच्या मागण्यासाठी शिरपूरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आंदोलन

मंदीर उघडण्याच्या मागण्यासाठी शिरपूरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आंदोलन शिरपूर (मनोज भावसार): राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिरपूरात आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनप्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. […]

Continue Reading

“कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती” – नरेंद्र मोदी

मुंबई (तेज समाचार डेस्क):  कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात ही चिंता जरा जास्त आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना प्रार्थना आहे की मास्क वापरा, सारखे हात धुणे कायम ठेवा, दोन मीटर अंतर कायम राखा. जोपर्यंत औषध नाही तोवर ढिलाई नको, अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांचा हा सुचक इशारा […]

Continue Reading

बाजाराला चालना देण्यासाठी १ लाख कोटीची योजना

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी, सणासुदिसाठी १० हजार रुपये अग्रीम नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  सणासुदीच्या काळात नोकरदार मध्यमवर्गाच्या हातात रोख रक्कम देऊन बाजारातील मागणी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. विशेष उत्सव योजनेअंतर्गत सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना दहा हजारांची अग्रीम रक्कम दिली जाईल. तसेच, प्रवास भत्त्यांच्या रकमेचा वापर (एलटीसी) वस्तू खरेदीसाठी करण्याची मुभा देण्यात आली […]

Continue Reading