पुणे: कोरोना ने घेतला या आयएएस अधिकाऱ्याचा बळी

पुणे (तेज समाचार डेस्क): त्रिपुरा येथील अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेले 2015 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झाले आहे. सुधाकर शिंदे हे त्रिपुरा केडरचे अधिकारी होते आणि सध्या त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात ते कार्यरत होते. ते मुळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील उमरा गावचे रहिवासी होते. सुधाकर […]

Continue Reading