बाटूच्या परीक्षा सुरळीत संपन्न; मा.कुलगुरू प्रा. वेदला रामाशास्त्री यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक

बाटूच्या परीक्षा सुरळीत संपन्न; मा.कुलगुरू प्रा. वेदला रामाशास्त्री यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक मुंबई (तेज समाचार डेस्क): डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारेच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा आज संपन्न झाल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे सर्वच विद्यापीठांसाठी मोठे आव्हान होते. यूजीसीच्या नियमानुसार व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांना या परीक्षा घेणे अनिवार्य होते. बाटू तर्फे […]

Continue Reading

महाज्योती बचाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्रीना निवेदन 

महाज्योती बचाव कृती समितीतर्फे मुख्यमंत्रीना निवेदन नंदुरबार  ( वैभव करवंदकर ) : महाज्योती या व्ही.जे.एन.टी., ओ.बी.सी., एस.बी.सी. विद्यार्थ्यांच्या हितार्थ स्थापन केलेल्या संस्थेला भरीव निधी देवून संस्थेत अशासकीय सदस्यपदी भटके विमुक्तातील व्यक्तीला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी महाज्योती बचाव कृती समिती नंदुरबार जिल्हातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. निवेदना […]

Continue Reading

विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे हिरालाल चौधरी यांच्या हस्ते सत्कार

विशाल माळी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे हिरालाल चौधरी यांच्या हस्ते सत्कार नंदुरबार  ( वैभव करवंदकर ) : पत्रकारांच्या विविध समस्या असून कोरोना काळात अनेकांना अडचणी आल्या. आगामी काळामध्ये पत्रकारांना एकजूट करण्याचा प्रयत्न राहील. आपल्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे लढा देऊ, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी […]

Continue Reading