डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले

डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून व्हाईट हाऊसमध्ये परतले वॉशिंग्टन  (तेज समाचार डेस्क): नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर आता डोनाल्ड ट्रम्प रूग्णालयातून घरी आहेत. अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये ट्रम्प उपचार घेत होते. ट्रम्प अजूनही कोरोनामुक्त झालेले नाहीत. मात्र त्यांची तब्येत सुधारल्यामुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये […]

Continue Reading

यावल येथील शेतकऱ्याची 2 लाख 15 रुपयात फसवणूक, केळी व्यापार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल

यावल येथील शेतकऱ्याची 2 लाख 15 रुपयात फसवणूक, केळी व्यापार्‍या विरुद्ध गुन्हा दाखल, केळी फसवणूक प्रकरणातील आरोपींना अटक होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित. यावल ( सुरेश पाटील): यावल येथील शेतकऱ्याची मध्यप्रदेशातील केळी व्यापाऱ्याकडून 2लाख 15हजारात फसवणूक यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यावल येथील केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे […]

Continue Reading

डोंगर कठोरा रस्ता बांधकाम करण्याची मागणी

डोंगर कठोरा रस्ता बांधकाम करण्याची मागणी. शिवस्मारक युवा संघर्ष समितीसह ग्रामस्थांची मागणी. यावल (सुरेश यावल) : यावल फैजपुर रोडवरील चितोडे गांवाच्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कठोरा गावाकडे जाणाऱ्या डोंगर कठोरा फाटा रस्ता हा संपूर्ण नवीन बांधकाम करण्याची मागणी शिवस्मारक युवा संघर्ष समिती आणि ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. डोंगर कठोरा फाटा हा रस्ता डोंगर कठोरा गांवापर्यंत […]

Continue Reading