“हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात, युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली

“हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात, युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली  द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) ला अनेक मान्यवर यांची उपस्थिती शिरपूर (मनोज भावसार): “हे राम” भजन संगीत व शोकाकुल वाातावरणात युवा नेते, नगरसेवक तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. द्वार दर्शन (उठावणा, बेसणा) ला अनेक नागरिक यांनी उपस्थिती देऊन श्रद्धा सुमन अर्पण केले. […]

Continue Reading

आँनलाईन शिक्षण पासुन सर्वसामान्य विद्यार्थी वंचित

आँनलाईन शिक्षण पासुन सर्वसामान्य विद्यार्थी वंचित यावल (सुरेश पाटील): कोरोना महामारीमुळे सुमारे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत.मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु केले.मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची स्मार्टफोन घेण्याची आर्थिक परिस्थिती आणि कुवत नसल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यातच ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असल्याने ग्रामीण भागातील […]

Continue Reading

मनवेल येथे 22 दिवसात प्रशाषकांची एक दिवस हजेरी

मनवेल येथे 22 दिवसात प्रशाषकांची एक दिवस हजेरी. यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील ग्रामपंचायतीला मुदत संपून २२ दिवस उलटले प्रशासकांनी मात्र अद्याप कारभाराची सूत्रे हाती न घेतल्याने प्रशासकाची खुर्ची रिकामीच आहे.दरम्यान मनवेल येथील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे प्रशासन येत नसावा ?अशी चर्चा मनवेल गांवात सुरु आहे. मनवेल येथील ग्रामपंचायतीचा १२ सप्टेंबर रोजी कार्यकाळ संपला.ज्या ग्रा.पं.चा […]

Continue Reading