पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात : संजय राऊत
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात : संजय राऊत मुंबई(तेज समाचार डेस्क): नेते पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकता, असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दलही शिवसेनेत प्रवेशाची […]
Continue Reading